पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे...
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
Friday, December 30, 2016
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
Wednesday, December 28, 2016
जन्माला आला आहेस थोड जगुन बघ...
जीवनाचे कोडे??
जन्माला आला आहेस
थोड जगुन बघ..!
जीवनात दुःख खुप आहे
थोड सोसून बघ..!
चिमुटभर दुखानी
कोसुनं जाऊ नकोस ..!
दूखाचे पहाड़
चडून बघ ..!
यशाची चव
चाखून बघ ..!
अपयश येते
निरखून बघ ..!
दाव मंडन सोपे असत जीवनाचे घोडे
खेचून बघ ..!
घरटे बंधने सोपे असते थोडी मेहनत
करून बघ ..!
जगन कठिन असत मरण सोपे असत डोन्हितल्य वेदना
ज़ेलून बघ ..!
जीने मरने एक कोड असते जाता जाता एवढ
सोडवून बघ ..!
Sunday, November 27, 2016
Monday, November 21, 2016
Sunday, November 20, 2016
Wednesday, November 16, 2016
Sunday, November 13, 2016
तुम्ही मोदींना साथ देणार का ?
५००, १००० रुपयाच्या नोटा बंद
केल्याने जनता अडचणींचा सामना
करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
नागरिकांकडे ५० दिवसांचा अवधी
मागितला आहे.
तुम्ही मोदींना साथ देणार का ?
कमेंट करा.
Tuesday, November 8, 2016
500 आणि 1000 च्या नोटा
आज मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 च्या नोटा कायदेशीररित्या अमान्य. 100 रुपये,50 रुपये,10 रुपये 1 रुपये नोटा वापरू शकतात. 500 आणि 1000 च्या नोटा 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंम्बर पर्यंत बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करू शकतात. 30 डिसेंम्बर पर्यंत जुन्या नोटा जर जमा करता आल्या नाही तर शेवटची एक संधी पण देऊ. RBI कार्यालयात 31 मार्च 2017 पर्यंत जमा करू शकतील. 9 नोव्हेंम्बर आणि 10 नोव्हेंबर ATM सुरु नसणार. जे रुग्णालयात आहेत त्या कुटुंबियांना औषध आणि खर्चासाठी 500-1000 नोटा वापरू शकता पुढच्या 72 तासासाठी. पुढचे 72 तास रेल्वे, विमान ,बस तिकीट साठी जुन्या नोटा वापरू शकतात! जे आता प्रवासात आहेत त्यांच्यासाठी हे सुरुवातीला 2000 रूपये ATM मधून काढता येतील. हळूहळू ही मर्यादा वाढवण्यात येणार. या प्रक्रियेत चेक, डिमांड ड्रॅफ्ट, क्रेडिट, डेबीट याद्वारे व्यवहार तसेच चालू राहतील.
Wednesday, November 2, 2016
Monday, October 31, 2016
भाऊबीज
बहीण: एक सुंदर नातं
आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी
कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण.
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही
म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार
काळ असू शकत नाही म्हणून कदाचित त्याने
आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण
निर्माण केली कुठल्याही परिस्थितीत ती
पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून
कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण
घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर
आसते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून
देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला
असतो.
भाऊबीज च्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा!
सर्जिकल स्ट्राइक पार्ट - 2
सर्जिकल स्ट्राइक पार्ट - 2
या दिवालीत दुसरा सर्जिकल स्ट्राइक झाला हा सर्जिकल स्ट्राइक भारतीय जवानाने केला नाही तर भारतीय जनतने केला आहे, हा हल्ला पाकिस्थानवर नसून तर पाकिस्थानला मदत करणार्या चीनवर आहे
दिवाळीत चीनी बनावटीच्या वस्तुंवर भारतीयांने बहिष्कार टाकला, चीनी बनावटीच्या वस्तुंवर विक्रीत कमालीची ६०% घट झाली.
भारतीयांचा चीनवर एक प्रकारचा सर्जिकल स्ट्राइक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला अडचणीत अाणणारा चीनला भारतीय जनतने देशात चोख प्रत्युत्तर दिले
यापुढे भारतीयांन कडून असे आजून सर्जिकल स्ट्राइक होत राहील ही अपेक्षा.
Sunday, October 30, 2016
शुभ दिपावली - भारतीय सैनिक
॥ शुभ दिपावली ॥
देशासाठी जवानांचा अहोरात्र पाहारा
म्हणून होतो देशात अानंदात सण साजरा
भारतीय सैनिक व कुटुंबीयांस दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
Friday, October 28, 2016
दिपावलीच्या शुभेच्छा
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज
पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी,
उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त
आपणास व आपल्या परिवारास
दिपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
Thursday, October 27, 2016
Friday, October 21, 2016
खरा श्रीमंत
प्रेमानी जोडलेली चार माणस व
त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द,
हे वैभव ज्याच्या जवळ आहे,
तोच खरा श्रीमंत...
Thursday, October 20, 2016
आनंद
जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत नाही.
आणि म्हणूनच
ती समाधानी असतात.
Wednesday, October 19, 2016
Tuesday, October 18, 2016
चांगल्या विचारांची आवश्यकता असते..
फुलाला वाढायला ज्या प्रकारे सूर्य
किरणांची आवश्यकता असते तसेच
मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या
विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर
कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देवू नका.
कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही..
Monday, October 17, 2016
Sunday, October 16, 2016
शांत स्वभावाचा माणूस
शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो...
कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही...
पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले तर
भले भले डोंगर हि फोडून निघतात...
माणसे कमविण्यात जो आनंद आहे,
तो पैसा कमविण्यात नाही...
पुढे जात रहा....
वाहनाची पुढची काच कधीही मोठी
असते आणि मागे लक्ष ठेवण्याचा आरसा
मात्र अगदी छोटासा असतो....
कारण....
कालचक्रात भूतकाळाला फारच थोडे
महत्व आहे, तेव्हा मागे तुम च्या
भुतकाळाकडे फक्त लक्ष ठेवा, मात्र भविष्यकाळाकडे विशाल नजरेने बघा
आणी पुढे जात रहा....
आपलीच आपल्याशी स्पर्धा
आपलीच आपल्याशी स्पर्धा असावी म्हणजे
कोणाला हरवीण्याची ईर्षा आणि कोणाकडून
पराभव झाल्याचा क्लेश मनात येत नाही.

