My Opinion माझे मत, माझे विचार
शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो... कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही... पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले तर भले भले डोंगर हि फोडून निघतात... माणसे कमविण्यात जो आनंद आहे, तो पैसा कमविण्यात नाही...
No comments:
Post a Comment