Tuesday, October 18, 2016

चांगल्या विचारांची आवश्यकता असते..

फुलाला वाढायला ज्या प्रकारे सूर्य
किरणांची आवश्यकता असते तसेच
मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या
विचारांची आवश्यकता असते..

तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर
कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देवू नका.
कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही..

No comments:

Post a Comment