सर्जिकल स्ट्राइक पार्ट - 2
या दिवालीत दुसरा सर्जिकल स्ट्राइक झाला हा सर्जिकल स्ट्राइक भारतीय जवानाने केला नाही तर भारतीय जनतने केला आहे, हा हल्ला पाकिस्थानवर नसून तर पाकिस्थानला मदत करणार्या चीनवर आहे
दिवाळीत चीनी बनावटीच्या वस्तुंवर भारतीयांने बहिष्कार टाकला, चीनी बनावटीच्या वस्तुंवर विक्रीत कमालीची ६०% घट झाली.
भारतीयांचा चीनवर एक प्रकारचा सर्जिकल स्ट्राइक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला अडचणीत अाणणारा चीनला भारतीय जनतने देशात चोख प्रत्युत्तर दिले
यापुढे भारतीयांन कडून असे आजून सर्जिकल स्ट्राइक होत राहील ही अपेक्षा.
No comments:
Post a Comment