आज मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 च्या नोटा कायदेशीररित्या अमान्य. 100 रुपये,50 रुपये,10 रुपये 1 रुपये नोटा वापरू शकतात. 500 आणि 1000 च्या नोटा 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंम्बर पर्यंत बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करू शकतात. 30 डिसेंम्बर पर्यंत जुन्या नोटा जर जमा करता आल्या नाही तर शेवटची एक संधी पण देऊ. RBI कार्यालयात 31 मार्च 2017 पर्यंत जमा करू शकतील. 9 नोव्हेंम्बर आणि 10 नोव्हेंबर ATM सुरु नसणार. जे रुग्णालयात आहेत त्या कुटुंबियांना औषध आणि खर्चासाठी 500-1000 नोटा वापरू शकता पुढच्या 72 तासासाठी. पुढचे 72 तास रेल्वे, विमान ,बस तिकीट साठी जुन्या नोटा वापरू शकतात! जे आता प्रवासात आहेत त्यांच्यासाठी हे सुरुवातीला 2000 रूपये ATM मधून काढता येतील. हळूहळू ही मर्यादा वाढवण्यात येणार. या प्रक्रियेत चेक, डिमांड ड्रॅफ्ट, क्रेडिट, डेबीट याद्वारे व्यवहार तसेच चालू राहतील.
No comments:
Post a Comment