Thursday, October 27, 2016

निवडवलेला मार्ग

निवडवलेला मार्ग सुंदर आणि
समाधान देणारा असेल
तर थकून जाण्याचा प्रश्न उरत नाही
भले कोणी सोबत नसेल..

No comments:

Post a Comment