Sunday, January 21, 2018

श्री गणेश जयंती

आज श्री गणेश जयंती.
सर्वांचे आराध्य दैवत. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण त्याच्याच आराधनेने करतो. दुःखातून सुखाचा मार्ग दाखविणारा सर्वांचा लाडका बाप्पा. अष्टविनायकाच्या रूपात तो आपल्या भक्तांना दर्शन देतो. दुःखहर्ता आणि सुखकर्ता म्हणून त्याचा महिमा अपरंपार आहे.
सर्व गणेश भक्तांना श्री गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

No comments:

Post a Comment