स्वातंत्र्याचे सगळयात महत्वाचे रूप म्हणजे आपण जसे आहोत तसेच
‘असण्याचे’ आपल्याला असलेले स्वातंत्र्य!
Sunday, January 28, 2018
Sunday, January 21, 2018
श्री गणेश जयंती
आज श्री गणेश जयंती.
सर्वांचे आराध्य दैवत. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण त्याच्याच आराधनेने करतो. दुःखातून सुखाचा मार्ग दाखविणारा सर्वांचा लाडका बाप्पा. अष्टविनायकाच्या रूपात तो आपल्या भक्तांना दर्शन देतो. दुःखहर्ता आणि सुखकर्ता म्हणून त्याचा महिमा अपरंपार आहे.
सर्व गणेश भक्तांना श्री गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
Sunday, January 14, 2018
Monday, January 1, 2018
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न,
नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची
कास धरत पुन्हा एक नवीन वर्षाच स्वागत करू. पुन्हा एक नवीन वर्ष,
पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे,
या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Subscribe to:
Comments (Atom)