Monday, November 21, 2016

सिगरेट

तुम्ही सिगरेटला जाळत नाही

तर सिगरेट तुम्हाला जाळतं

Sunday, November 20, 2016

नोटबंदीचा परिणाम

आईच्या account मधे 250000 रुपये
भरण्यासाठी आज भावंडांना पहिल्यांदा
भांडताना पाहिले.

Wednesday, November 16, 2016

दृष्टिकोण बदला

सामान्य माणस नोट बदलण्यासाठी तर
देश बदलण्यासाठी रांगेत उभे आहेत.

Sunday, November 13, 2016

तुम्ही मोदींना साथ देणार का ?

५००, १००० रुपयाच्या नोटा बंद
केल्याने जनता अडचणींचा सामना
करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
नागरिकांकडे ५० दिवसांचा अवधी
मागितला आहे.

तुम्ही मोदींना साथ देणार का ?
कमेंट करा.

मार्ग तयार करा.

जर तुम्हाला मार्ग सापडत नसेल,
तर तो मार्ग तयार करा.

Tuesday, November 8, 2016

500 आणि 1000 च्या नोटा

आज मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 च्या नोटा कायदेशीररित्या अमान्य. 100 रुपये,50 रुपये,10 रुपये 1 रुपये नोटा वापरू शकतात. 500 आणि 1000 च्या नोटा 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंम्बर पर्यंत बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करू शकतात. 30 डिसेंम्बर पर्यंत जुन्या नोटा जर जमा करता आल्या नाही तर शेवटची एक संधी पण देऊ. RBI कार्यालयात 31 मार्च 2017 पर्यंत जमा करू शकतील. 9  नोव्हेंम्बर आणि 10 नोव्हेंबर  ATM सुरु नसणार. जे रुग्णालयात आहेत त्या कुटुंबियांना औषध आणि खर्चासाठी 500-1000 नोटा वापरू शकता पुढच्या 72 तासासाठी. पुढचे 72 तास रेल्वे, विमान ,बस तिकीट साठी जुन्या नोटा वापरू शकतात! जे आता प्रवासात आहेत त्यांच्यासाठी हे सुरुवातीला 2000 रूपये ATM मधून काढता येतील. हळूहळू ही मर्यादा वाढवण्यात येणार. या प्रक्रियेत चेक, डिमांड ड्रॅफ्ट, क्रेडिट, डेबीट याद्वारे व्यवहार तसेच चालू राहतील.

Wednesday, November 2, 2016

वाटे वरुन चालताना....

आपण कितीही सरळ असलो
तरी वळणावर वळवाच लागतं,
वाटे वरुन चालताना....
वाटे सारख वागवं लागत